Prakash Ambedkar : मनुस्मृतीत ब्राह्मण कधी दोषी ठरत नाही… आजही तसंच

2008 मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात सातही आरोपी निर्दोष मुक्त झाल्यानंतर प्रकाश आंबेडकर यांनी तपासातील विसंगतींवर प्रश्न उपस्थित केले आहे. 2008 मध्ये मालेगावच्या भिक्कू चौकात झालेला भयंकर बॉम्बस्फोट आजही अनेकांच्या आठवणीत जिवंत आहे. सहा निरपराध नागरिकांचा मृत्यू, अनेक जखमी आणि त्यानंतर सुरू झालेली न्यायाची लढाई. हे सगळ महाराष्ट्राच्या सामूहिक स्मृतीचा भाग बनला आहे. मात्र, 31 जुलै 2025 … Continue reading Prakash Ambedkar : मनुस्मृतीत ब्राह्मण कधी दोषी ठरत नाही… आजही तसंच