Mallikarjun Kharge : भाजपला देण्यासाठी टक्कर, काँग्रेस चालवत आहे नवे चक्कर

लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला सत्ता मिळवता आली नाही, परंतु यश यश मिळाले होते. त्यानंतर काँग्रेसमध्ये आशेची लाट म्हटली होती. पण हरियाणा, महाराष्ट्र आणि दिल्ली विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला धूळ चाखावी लागली. त्यानंतर पक्षाध्यक्षांनी काँग्रेस मधील नेत्यांना नवे निर्देश दिले आहेत.   दिल्लीतील इंदिरा भवन येथे 19 फेब्रुवारी बुधवारी झालेल्या काँग्रेस पदाधिकाऱ्यांच्या महत्त्वपूर्ण बैठकीत पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी पक्षाच्या … Continue reading Mallikarjun Kharge : भाजपला देण्यासाठी टक्कर, काँग्रेस चालवत आहे नवे चक्कर