Mallikarjun Reddy : विकास रखडला, नागपूरकर त्रस्त

नागपूरमध्ये अनेक वर्षांपासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक झालेल्या नाहीत, त्यामुळे नागरी प्रशासन ठप्प झाले आहे. माजी आमदार डी. मल्लिकार्जुन रेड्डी यांनी त्वरित निवडणूक घेण्याची मागणी केली आहे. नागपूर आणि महाराष्ट्रातील प्रशासकीय व्यवस्था सक्षम करण्यासाठी तसेच नागरिकांच्या मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी माजी आमदार मल्लिकार्जुन रेड्डी यांनी सरकारकडे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक तत्काळ घेण्याची मागणी केली आहे. … Continue reading Mallikarjun Reddy : विकास रखडला, नागपूरकर त्रस्त