Bhandara : ओबीसींच्या हक्कासाठी सचिन घनमारे यांचं पुढचं पाऊल

भंडारा जिल्ह्यात ओबीसी युवा अधिकार मंचाच्या नेतृत्वाखाली 7 ऑगस्ट 2025 रोजी जातीनिहाय जनगणनेसाठी मंडल यात्रा काढण्यात येणार आहे. महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींची चाहूल लागली आहे. प्रत्येक राजकीय पक्षांची मोर्चेबांधणी वेग घेते आहे. यंदा निवडणूक प्रचारात ‘ओबीसी’ मतदारांचे केंद्रबिंदू म्हणून महत्त्व अधिक जाणवत आहे. कारण या समाजाने गेल्या काही दशकांत जो सामाजिक उत्थानाचा प्रवास केला, … Continue reading Bhandara : ओबीसींच्या हक्कासाठी सचिन घनमारे यांचं पुढचं पाऊल