Manikrao Kokate : रमीची होती जाहिरात, पण स्किप केले ते दाखवलेच नाही

सभागृहात रमी खेळल्याचा आरोप मंत्री माणिकराव कोकाटेंवर झाला. शरद पवार गटानी वातावरण तापवलं, कृषिमंत्र्यांनी जाहिरात असल्याचा दावा करत स्पष्टीकरण दिलं. राज्यातील राजकारण सध्या अनेक वादग्रस्त घटनांनी गजबजून गेलेलं असतानाच, कृषी मंत्री माणिकराव कोकाटे पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहेत. नुकत्याच संपलेल्या विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात ते चक्क सभागृहात बसून मोबाईलवर ‘रमी’ गेम खेळत असल्याचा एक व्हिडीओ … Continue reading Manikrao Kokate : रमीची होती जाहिरात, पण स्किप केले ते दाखवलेच नाही