Manikrao Kokate : ऑनलाईन रमी व्हिडीओवर न्यायालयात रणसंग्राम 

माणिकराव कोकाटे यांनी रोहित पवारांविरुद्ध मानहानीचा दावा दाखल करून त्यांना कोर्टात खेचले आहे. कोर्टात कोकाटे यांनी रोहित पवारांना ‘मी नेमका रमी खेळत होतो हे कशावरून?’ असा सवाल केला. महाराष्ट्राच्या राजकीय रंगमंचावर एका स्फोटक वादाचा नवा अंक उलगडला आहे. विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात कथितपणे ऑनलाइन रमीच्या डावात रंगलेले माजी कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार … Continue reading Manikrao Kokate : ऑनलाईन रमी व्हिडीओवर न्यायालयात रणसंग्राम