Manikrao Kokate : मंत्रिपद वाचलं, पण कोर्टाच्या निरीक्षणाची चर्चा रंगली

कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या शिक्षेला न्यायालयाने स्थगिती दिली असली, तरी कोर्टाच्या निरीक्षणामुळे महाराष्ट्रात जोरदार चर्चा सुरू झाली आहे. कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या शिक्षेला स्थगिती मिळाल्यानंतर त्यांचं मंत्रिपद वाचलं, पण न्यायालयाने दिलेल्या निरीक्षणामुळे चर्चेला नवा रंग चढला आहे. आर्थिक उत्पन्नाचे बनावट दस्तावेज तयार करून मुख्यमंत्री १० टक्के राखीव कोट्यातून सदनिका लाटल्याच्या प्रकरणी कोकाटेंना दोन … Continue reading Manikrao Kokate : मंत्रिपद वाचलं, पण कोर्टाच्या निरीक्षणाची चर्चा रंगली