Narendra Bhondekar : कृषिमंत्र्यांनी मागावी माफी, अन्यथा रोष उफाळेल 

राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या ‘सरकार भिकारी आहे’ या वादग्रस्त वक्तव्यावरून राज्यात खळबळ उडाली आहे. या वक्तव्यावर शिवसेनेचे आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी संतप्त प्रतिक्रिया देत तात्काळ माफीची आणि कारवाईची मागणी केली आहे. राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचे ‘सरकार भिकारी आहे’ हे वक्तव्य आगीत तेल ओतल्यासारखं ठरलं आहे. शेतकऱ्यांची भिकाऱ्याशी तुलना केल्यामुळे अडचणीत आल्यानंतर … Continue reading Narendra Bhondekar : कृषिमंत्र्यांनी मागावी माफी, अन्यथा रोष उफाळेल