अखेर झाले Nagpur मधील ‘त्या‘ प्रकल्पाचे लोकार्पण

अनेक दिवसापासून प्रतीक्षा असलेला नागपुरातील मनीष नगर रेल्वे क्रॉसिंग भुयारी मार्ग जनतेसाठी खुले झाले आहे. मनीषनगर आणि वर्धा मार्गाला जोडणाऱ्या बहुप्रतीक्षित भुयारी मार्गाचे (आरयूबी) अखेर लोकार्पण करण्यात आले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते हा अंडर पास मंगळवारी सायंकाळी नागपूरकरांच्या सेवेत समर्पित करण्यात आला. हा भुयारी मार्ग पूर्ण झाल्याने मनीषनगर, … Continue reading अखेर झाले Nagpur मधील ‘त्या‘ प्रकल्पाचे लोकार्पण