नागपुरातील त्या प्रकल्पाला तर नव्हती ना Chief Minister पदाची प्रतीक्षा
नागपूरच्या दक्षिण-पश्चिम भागाच्या विकासासाठी प्रतीक्षेत असलेला मनीषनगर अंडरपास अखेर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पित झाला. या प्रकल्पाचे काम अनेक महिने रखडले होते, मात्र फडणवीस मुख्यमंत्री होताच या अंडरपासचे काम वेगाने पूर्ण होऊन लोकार्पण करण्यात आले. नागपूर दक्षिण पश्चिम हा देवेंद्र फडणवीस यांचा मतदार संघ आहे. 1 लाख 29 हजार 401 पेक्षाही जास्त मतांनी त्यांनी … Continue reading नागपुरातील त्या प्रकल्पाला तर नव्हती ना Chief Minister पदाची प्रतीक्षा
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed