Manoj Jarange Patil: आता मंत्र्यांच्या मुलांना धरायचं अन् हाणायचं!

मराठा आरक्षणासाठी लढा देणारे मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवाली सराटीत सुरू असलेले उपोषण आमदार सुरेश धस यांच्या हस्ते ज्यूस पिऊन स्थगित केले. मनोज जरांगे पाटील यांनी अखेर अंतरवाली सराटीत सुरू असलेले उपोषण स्थगित केले आहे. सरकारच्या प्रतिनिधी आमदार सुरेश धस यांच्या हस्ते ज्यूस पिऊन त्यांनी हे उपोषण सोडले. मात्र, उपोषण स्थगित करतानाच जरांगेंनी सरकारला इशारा … Continue reading Manoj Jarange Patil: आता मंत्र्यांच्या मुलांना धरायचं अन् हाणायचं!