Amol Mitkari : मनोज जरांगेंच्या उपोषणाला मित्रपक्षातूनच पाठिंब्याचा सूर

मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील मुंबईच्या आझाद मैदानावर उपोषण करत आहेत. ज्याला महायुती सरकारमधील मित्रपक्षातील आमदार अमोल मिटकरीने थेट पाठिंबा दिला आहे. महाराष्ट्रात गणेशोत्सवाच्या भक्तिमय वातावरणात उत्साहाचे आणि आनंदाचे रंग उधळत असताना, राजकीय आखाड्यात मात्र मराठा आरक्षणाच्या मुद्द्याने चांगलाच धुरळा उडवला आहे. मुंबईच्या आझाद मैदानावर मराठा क्रांती मोर्चाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी 29 ऑगस्ट … Continue reading Amol Mitkari : मनोज जरांगेंच्या उपोषणाला मित्रपक्षातूनच पाठिंब्याचा सूर