जरांगेचा मुंबईत गनिमी कावा आंदोलनाचा इशारा
मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर तीव्र टीका केली आहे. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यातील वातावरण पुन्हा तापले आहे. मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार हल्ला चढवला आहे. स्वतःच्या मुलीच्या परीक्षेसाठी फडणवीस 500 मीटर दूर राहायला जात नाही, पण मराठा समाजाच्या मुलांसाठी त्यांना ही तळमळ का … Continue reading जरांगेचा मुंबईत गनिमी कावा आंदोलनाचा इशारा
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed