Maharashtra Navnirman Sena : इंग्रजी फलक हटवा, मराठी आणा

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मराठी भाषेच्या सन्मानासाठी राज्यभर आक्रमक भूमिका घेतली आहे. मुंबईत मोर्चा काढताना नागपूरात महापालिकेला मराठी फलकांसाठी थेट इशारा देण्यात आला. मुंबई आणि नागपूरसह राज्यभरात मराठी भाषेच्या सन्मानासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना आक्रमक झाली आहे. मंगळवारी मीरा-भाईंदर शहरात मनसेच्या वतीने मराठी हक्कासाठी मोर्चा काढण्यात आला. सुरुवातीला पोलिसांनी मोर्चाला परवानगी नाकारली होती. त्यामुळे मनसैनिकांना अडवण्याचा प्रयत्न … Continue reading Maharashtra Navnirman Sena : इंग्रजी फलक हटवा, मराठी आणा