Amol Mitkari : नागपंचमी संपली खरी, पण आयत्या बिळावर नागोबा डोलतोच

नागपंचमीनंतरही आयत्या बिळावर डोलणाऱ्या नागोबांना आमदार अमोल मिटकरी यांनी सडेतोड शब्दांत चपराक दिली. शास्त्रीनगरातील विकासकामांच्या लोकार्पणात त्यांनी हवाबाजांच्या भूलथापांचा पर्दाफाश केला. अकोल्यातील शास्त्रीनगर येथील विकास कामांच्या लोकार्पण सोहळ्यात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांनी ‘क्रेडिटखोरां’वर जोरदार हल्ला चढवला. कार्यक्रमाच्या व्यासपीठावरून त्यांनी ठासून सांगितले की, विकासकामं आमच्याच निधीतून केली जातात. परंतु कोणत्याही अलत्या … Continue reading Amol Mitkari : नागपंचमी संपली खरी, पण आयत्या बिळावर नागोबा डोलतोच