शिंदे गटानंतर आता Ajit Pawar गटातही होणार इनकमिंग 

राज्यात राजकारणाची हवा कधी इकडे तर कधी तिकडे जाऊ लागली आहे. शिंदे गटात अनेक नेत्यांच्या प्रवेशानंतर आता अजित पवार गटातही अनेक नेते प्रवेश करतील, असे सुनील तटकरे यांनी सांगितले.  राज्यात विधानसभा निवडणूक पार पडल्यानंतर अनेक राजकीय घडामोडी घडत आहेत. महायुतीची सत्ता स्थापन झाल्यानंतर शिवसेना उद्धव ठाकरे गटाला चांगलीच गळती लागली आहे. ठाकरे गटातील नेते धडाधड … Continue reading शिंदे गटानंतर आता Ajit Pawar गटातही होणार इनकमिंग