Devendra Fadnavis : माओवाद्यांच्या मूळ सूत्रधाराचा ‘दि एंड’

देशातल्या माओवादाचा चेहरा असलेला एक भयाण अध्याय अखेर संपला आहे. पण यामागची कथा केवळ इतकीच नाही. सुरक्षा दलांची निर्णायक कारवाईने महाराष्ट्राच्या नशिबाला नवा वळण देणारा क्षण उगवला आहे. देशातील माओवादी चळवळीचा कणा मानला जाणारा आणि अनेक भयानक हल्ल्यांचा सूत्रधार असलेला बसव राजू अखेर भारतीय सुरक्षा दलांच्या कारवाईत ठार झाला आहे. या घटनेनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस … Continue reading Devendra Fadnavis : माओवाद्यांच्या मूळ सूत्रधाराचा ‘दि एंड’