Parinay Fuke : एकाला न्याय देताना दुसऱ्यावर अन्याय होऊ देणार नाही

भाजपचे माजी मंत्री आमदार डॉ. परिणय फुके हे मराठा-ओबीसी आरक्षणाच्या वादात सातत्याने मध्यस्थीची भूमिका बजावत आहेत. स्वतः ओबीसी नेते म्हणून, ते ओबीसी समाजाच्या समस्या शासन दरबारी पोहोचवून त्यांचे निराकरण करण्यासाठी प्रयत्नशील आहेत. राज्यात गेल्या काही दिवसांपासून मराठा आणि ओबीसी आरक्षणाचा मुद्दा जोरदार गाजत आहे. एकीकडे मराठा समाज आरक्षणाच्या मागणीसाठी आक्रमक झाला आहे. तर दुसरीकडे ओबीसी … Continue reading Parinay Fuke : एकाला न्याय देताना दुसऱ्यावर अन्याय होऊ देणार नाही