Indrajit Sawant: नागपुरात मराठी अस्मितेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर

इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांना अज्ञात व्यक्तीकडून मोबाईलवर जीवे मारण्याची धमकी मिळाल्यानंतर मराठा समाज आक्रमक झाला आहे. नागपुरात मराठा संघटनांनी आरोपीच्या अटकेच्या मागणीसाठी आंदोलन सुरू केले आहे. मराठा समाजाच्या अस्मितेचा प्रश्न पुन्हा एकदा पेटला आहे. इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांना अज्ञात व्यक्तीकडून मोबाईलवर जीवे मारण्याची धमकी मिळाल्यानंतर मराठा समाज आक्रमक झाला आहे. छत्रपती शिवाजी महाराज … Continue reading Indrajit Sawant: नागपुरात मराठी अस्मितेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर