Devendra Fadnavis : महाज्योतीतून ओबीसींसाठी नवे संधीचे पर्व सुरू

मराठा आणि ओबीसी आरक्षणाच्या वादानंतर भाजपकडून ओबीसी समाजाला कोणताही धक्का होणार नाही, असे सातत्याने केलेल्या वक्तव्यांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आता आपले स्पष्ट मत व्यक्त केले आहे. मराठा आरक्षणाच्या मुद्द्याने राज्यात पुन्हा एकदा राजकीय वातावरण तापले आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्या मान्य करत राज्य सरकारने मराठा समाजाला आरक्षणाचा शासकीय निर्णय जाहीर केला. … Continue reading Devendra Fadnavis : महाज्योतीतून ओबीसींसाठी नवे संधीचे पर्व सुरू