Sunil Mendhe : ‘देवा’च्या दारातच मिळतो न्याय

मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मुंबईतील आझाद मैदानावर सुरू असलेले पाच दिवसांचे मराठा आरक्षण उपोषण आंदोलन यशस्वी झाले. गेल्या अनेक महिन्यांचा संघर्ष आणि मुंबईच्या आझाद मैदानावर पाच दिवसांचा कडवा उपोषणाचा लढा अखेर यशस्वी ठरला. मराठा समाजाच्या हक्कांसाठी लढणारे नेते मनोज जरांगे पाटील यांनी 2 सप्टेंबर 2025 रोजी ‘आजचा दिवस सोन्याचा आहे, जिंकलो रे राजा हो … Continue reading Sunil Mendhe : ‘देवा’च्या दारातच मिळतो न्याय