जबरदस्त निर्णय! प्रत्येक शाळेत आता मराठी अनिवार्य

केंद्र सरकारनं मराठीला अभिजात भाषेचा दर्जा दिला आहे. त्यानंतर आता राज्य सरकारनं राज्यातील सर्व शाळांसाठी अभिजात मराठी शिकविणं बंधनकारक केलं आहे. लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी. जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी. धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी, एवढ्या जगात माय मानतो मराठी. कवीवर्य सुरेश भट यांचखी ही शब्दरचना. संगीतकार कौशल इनामदार यांनी ही रचना संगीतबद्ध … Continue reading जबरदस्त निर्णय! प्रत्येक शाळेत आता मराठी अनिवार्य