Anil Deshmukh : महिलांवरील अत्याचारांविरुद्ध ‘शक्ती’ का झाली शक्तीहीन?

मराठवाड्यातील एका युवतीच्या शोषणानंतर माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी राज्यातील महिला सुरक्षेच्या प्रश्नावर गंभीर विचार मांडत सरकारच्या भूमिका आणि उपाययोजनांवर प्रश्न उपस्थित केले आहेत. मराठवाड्यातील एका युवतीच्या शोषणाच्या घटनेने पुन्हा एकदा राज्यातील महिला सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आणला आहे. यातूनच राज्य सरकारच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. महिलांवरील अत्याचार रोखण्याची सरकारची इच्छाशक्ती आहे की नाही? असा … Continue reading Anil Deshmukh : महिलांवरील अत्याचारांविरुद्ध ‘शक्ती’ का झाली शक्तीहीन?