Praveen Tewatiya : गोळ्या अंगावर झेलल्या तेव्हा मराठीचे ठेकेदार कुठे होते?

26/11 मधील हल्ल्यात शौर्य गाजवलेल्या मरीन कमांडो प्रवीण तेवतिया यांनी भाषावादावर संताप व्यक्त करत राज ठाकरेंच्या विधानांना थेट उत्तर दिलं आहे. मी यूपीचा असलो तरी महाराष्ट्रासाठी लढलो, असा त्यांचा ठाम संदेश आहे. मुंबईवर झालेल्या 26/11 मधील भीषण दहशतवादी हल्ल्याला 17 वर्षांचा कालावधी उलटून गेला असला, तरी त्या रात्रीच्या रणसंग्रामाचे पडसाद आजही देशाच्या मनात जिवंत आहेत. … Continue reading Praveen Tewatiya : गोळ्या अंगावर झेलल्या तेव्हा मराठीचे ठेकेदार कुठे होते?