Abhijit Wanjarri : नागपुरात पाण्याच्या लाटेत सरकारचं पॅकेज विरघळलं

पुरामुळे उद्ध्वस्त झालेल्या घरांना आधार देण्यासाठी आकड्यांचा आधार नको, तर न्यायाची गरज आहे, अशी अभिजीत वांजारी यांची विधानपरिषदेत सरकारवर खरमरीत टीका करत मागणी केली. नागपूरसाठी 23 सप्टेंबरचा दिवस भयानक ठरला. आभाळ फाटल्यागत कोसळलेल्या पावसाने शहरात पूरसदृश्य स्थिती निर्माण केली. अनेक घरांत पाणी घुसले, संरक्षक भिंती कोसळल्या आणि सामान्य नागपूरकरांचे जनजीवन विस्कळीत झाले. अशा परिस्थितीत राज्य … Continue reading Abhijit Wanjarri : नागपुरात पाण्याच्या लाटेत सरकारचं पॅकेज विरघळलं