Pravin Datke : भूतकाळाच्या साक्षऱ्यांवर बनवली भविष्याची इमारत

भाजप आमदार प्रविण दटके यांनी शालार्थ आयडी घोटाळ्याचा मुद्दा विधीमंडळात ठणकावून मांडला. शिक्षण व्यवस्थेतील भ्रष्टाचारावर त्यांनी सरकारला जाब विचारत कठोर कारवाईची मागणी केली. राज्यातील शिक्षण क्षेत्र हादरवून टाकणारा भयंकर घोटाळा उघडकीस आला आहे. शाळेत ज्ञान देण्यासाठी नेमले गेलेले काही शिक्षक हे खरे शिक्षकच नाहीत, हे समजल्यावर पालक आणि विद्यार्थ्यांना प्रचंड धक्का बसला आहे. बनावट शालार्थ … Continue reading Pravin Datke : भूतकाळाच्या साक्षऱ्यांवर बनवली भविष्याची इमारत