Corporation Election : नागपूर, चंद्रपूरला 50 कोटींची लॉटरी

वर्षाअखेरच्या निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने नगरपंचायतींसाठी मोठा निधी जाहीर केला आहे. नागपूर, चंद्रपूर आणि बुलढाणा जिल्ह्यांना या निर्णयाचा थेट लाभ मिळणार आहे. वर्षाअखेर राज्यातील महानगरपालिका, नगरपंचायत आणि जिल्हा परिषद निवडणूक पार पडणार आहेत. निवडणुकींची तारीख अजून जाहीर व्हायची असली तरी राज्य निवडणूक आयोगाने तयारीची गती वाढवली आहे. याच पार्श्वभूमीवर राज्य सरकारनेही विकासकामांच्या निधी वितरणाला वेग … Continue reading Corporation Election : नागपूर, चंद्रपूरला 50 कोटींची लॉटरी