राज्यातील Police दलात मोठी हालचाल

राज्यपाल पोलीस कर्मचाऱ्यांची प्रमाणात पदोन्नती झाली आहे. हवालदारांना पोलिस उपनिरीक्षकपदी तर सहाय्यक पोलीस निरीक्षकांना पोलिस निरीक्षक पदी बढती मिळाली आहे. त्यामुळे पोलिस कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. राज्यातील पोलिस दलातील वाढत्या रिक्त पदांमुळे कायदा आणि सुव्यवस्था राखण्याच्या जबाबदारीचा ताण अधिकाऱ्यांवर वाढला होता. गुन्ह्यांच्या तपासासाठी आवश्यक मनुष्यबळाची कमतरता जाणवत असल्याने पोलिसांमध्ये नाराजी होती. अखेर पोलिस महासंचालक कार्यालयाने … Continue reading राज्यातील Police दलात मोठी हालचाल