March 2025 : विद्यार्थ्यांसाठी पर्वणी, पण पालकांना चिंता

मार्च 2025 मध्ये लागोपाठ सण येत आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांसाठी सुट्ट्यांच्या सपाटा लागणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना आनंद होत आहे, पालक मात्र चिंतेत आहेत. मार्च 2025 हा शालेय विद्यार्थ्यांसाठी मोठा आनंदाचा महिना ठरणार आहे. परीक्षांचे टेन्शन सुरू असतानाच या महिन्यात विविध सणांच्या मुबलक सुट्ट्या विद्यार्थ्यांसाठी मोठा दिलासा ठरणार आहेत. होळीपासून गुढी पाडवा आणि ईद-उल-फितरपर्यंत सणांची मालिकाच जुळून … Continue reading March 2025 : विद्यार्थ्यांसाठी पर्वणी, पण पालकांना चिंता