Gadchiroli Police : आत्मसमर्पित माओवादींसाठी विपश्यना शिबीर

गडचिरोली पोलिस दलाच्या वतीने आत्मसमर्पित माओवाद्यांसाठी ध्यान व विपश्यना शिबिराचे आयोजन करण्यात आले. कधीकाळी रक्तरंजित संघर्षाच्या छायेत हरवलेला पूर्व विदर्भ, आज परिवर्तनाच्या प्रवाहात झेपावू पाहत आहे. गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली हे जिल्हे कधी काळी माओवादी हिंसेच्या जबड्यात अडकले होते. नागरिकांना मोकळेपणाने फिरण्याचेही स्वातंत्र्य नव्हते. मात्र, सरकार, प्रशासन आणि पोलिस दलांच्या सामूहिक प्रयत्नांतून गोंदिया व चंद्रपूर … Continue reading Gadchiroli Police : आत्मसमर्पित माओवादींसाठी विपश्यना शिबीर