Nagpur : नितीन गडकरींच्या उपस्थितीत उपराजधानीच्या विकासाचा आढावा
उपराजधानीच्या विकासासाठी नागपूर महापालिकेच्या पुढाकाराने नाग नदी आणि पोहरा नदीची पावसाळ्यापूर्वी युद्धपातळीवर सफाई सुरू आहे. नागपूर महानगरपालिका पावसाळ्यापूर्वी शहरातील नाग, पिवळी आणि पोहरा या तीन नद्यांचे स्वच्छता अभियान जोमाने राबवत आहे. संभाव्य पूरस्थिती टाळण्यासाठी आणि नद्यांतील पाण्याचा प्रवाह सुरळीत ठेवण्यासाठी हे अभियान युद्धपातळीवर सुरू असून आतापर्यंत 39.04 किलोमीटर नदीपात्राची सफाई करण्यात आली आहे. यामध्ये तब्बल … Continue reading Nagpur : नितीन गडकरींच्या उपस्थितीत उपराजधानीच्या विकासाचा आढावा
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed