Akola Airport : ‘वर्षा’तून अकोल्याच्या आकाशात नव्या वाऱ्यांची आशा

वर्षानुवर्षं आश्वासनांच्या सावलीत रखडलेलं अकोल्याचं विमानतळ स्वप्न अखेर हालचालीत आलं आहे.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी विशेष बैठक होताच, विकासाच्या दिशेने नवा धावपट्टीवरचा टप्पा सुरू झाला आहे. वर्षानुवर्षं राजकीय घोषणा, आश्वासनांची बरसात आणि प्रशासनाच्या ढिसाळ धोरणात अडकलेलं अकोला विमानतळाचं स्वप्न आता नव्या उंचीच्या दिशेनं झेपावण्याच्या तयारीत आहे. एकेकाळी संपूर्ण विदर्भाचं ‘हवाई दार’ बनण्याची क्षमता असलेल्या अकोल्यातील … Continue reading Akola Airport : ‘वर्षा’तून अकोल्याच्या आकाशात नव्या वाऱ्यांची आशा