Dilipkumar Sananda : जब तक जिंदा हूं, काँग्रेस का परिंदा हूं

बुलढाण्यातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी आमदार दिलीपकुमार सानंदा यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. या भेटीनंतर त्यांच्या पक्षांतराच्या चर्चा अधिक जोर धरू लागल्या आहेत. काँग्रेसला रामराम करण्याच्या तयारीत असलेल्या सानंदा यांच्या या निर्णयाने जिल्ह्यात मोठी राजकीय खळबळ उडाली आहे. बुलडाणा जिल्ह्याच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठी खळबळ उडाली आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि खामगावचे … Continue reading Dilipkumar Sananda : जब तक जिंदा हूं, काँग्रेस का परिंदा हूं