Sudhir Mungantiwar : प्रतीक्षेतल्या प्रवासांना दिशा देणारा मुनगंटीवारांचा विकास मार्ग

विकासाची गाडी रखडली होती, पण आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या धडाडीमुळे ती पुन्हा रुळावर येऊ लागली आहे. मुल शहरासाठी बहुप्रतिक्षित बस आगार प्रकल्पाला आता मंत्रालयात निर्णायक गती मिळणार आहे. मुल शहराच्या भविष्याचा संग्राम कधीच थांबलेला नाही. परंतु, हे भविष्य दिशा पावलंय त्या एका आवाजावर, माजी वने, सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या कटाक्ष नेतृत्वावर. त्यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याने … Continue reading Sudhir Mungantiwar : प्रतीक्षेतल्या प्रवासांना दिशा देणारा मुनगंटीवारांचा विकास मार्ग