Vijay Wadettiwar : मंत्र्यांच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे महाराष्ट्राची बेअब्रू होतेय

महाराष्ट्राच्या आरोग्य राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांचा ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची धमकी देतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात हल्ली वादग्रस्त विधानांची मालिका सुरूच आहे. मुख्यमंत्र्यांनी वारंवार तंबी देऊनही अनेक मंत्री आणि आमदार तोंडावर ताबा ठेवण्यात अपयशी ठरत आहेत. सुरुवात झाली ती माणिकराव कोकाटे यांच्या शेतकऱ्यांबाबतच्या वादग्रस्त वक्तव्याने. ज्यामुळे त्यांना कृषीमंत्री पद गमवावे लागले. मात्र, … Continue reading Vijay Wadettiwar : मंत्र्यांच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे महाराष्ट्राची बेअब्रू होतेय