Harisal पुलाची दुरवस्था; दुरुस्ती अद्याप प्रलंबित
मेळघाटातील हरिसाल येथील सिपना नदीवरील पूल जीर्ण अवस्थेत असून काही वर्षांपूर्वी त्याचे सर्वेक्षण करण्यात आले होते. मात्र आजपर्यंत दुरुस्ती किंवा पुनर्बांधणीसाठी कोणतीही ठोस पावले उचलली गेली नाहीत. अमरावती जिल्ह्यातील मेळघाटातील हरिसाल सिपना नदीवरील जीर्ण अवस्थेतील पुलाचा प्रश्न अद्यापही सुटलेला नाही. दररोज शेकडो वाहनांची ये-जा करणाऱ्या या पुलाच्या दुरवस्थेची चर्चा होत असतानाही सार्वजनिक बांधकाम विभागाने कोणतीही … Continue reading Harisal पुलाची दुरवस्था; दुरुस्ती अद्याप प्रलंबित
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed