Chandrashekhar Bawankule : गरिबांच्या हक्काची कर्जमाफी श्रीमंतांना नाही

राज्यातील शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीची घोषणा लवकरच होणार असून फक्त खऱ्या गरजू शेतकऱ्यांनाच याचा लाभ मिळणार असल्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केले. राज्याच्या राजकारणात सध्या आरोप-प्रत्यारोपांची जणू काही शर्यतच सुरू आहे. कुणी शब्दांचे बाण सोडतोय, तर कुणी जिभेवरील ताबा हरपत आहे. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा धगधगत असलेला मुद्दा पुन्हा एकदा केंद्रस्थानी आला आहे. ग्रामीण भागातील वाढता असंतोष, कर्जबाजारी … Continue reading Chandrashekhar Bawankule : गरिबांच्या हक्काची कर्जमाफी श्रीमंतांना नाही