देवाभाऊ मुख्यमंत्री झाल्यानंतर Maharashtra मेट्रो पुन्हा गतीमान होणार 

देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री झाल्यानंतर मेट्रोच्या कामाने पुन्हा गती पकडली आहे. यासाठी सुजाता सैनिक यांनी नागपुरात मेट्रोच्या कामाचा आढावा घेतला. देवेंद्र फडणवीस खुर्चीवर येताच प्रशासनातील अधिकारी विदर्भाकडे धाऊ लागले आहेत. अशातच राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी स्वत: मेट्रोच्या कामाचा आढावा घेण्यासाठी उपराजधानी नागपुरातील मेट्रो भवन येथे भेट दिली. त्यामुळं मेट्रोच्या मार्गातील सगळे ‘रेड सिग्नल’ … Continue reading देवाभाऊ मुख्यमंत्री झाल्यानंतर Maharashtra मेट्रो पुन्हा गतीमान होणार