Milind Naringe : महाज्योतीच्या ज्योतीतून बहुजनांच्या कल्याणाला गती

महाज्योती ही बहुजन विद्यार्थ्यांसाठी शिक्षण व सामाजिक प्रगतीचा दीपस्तंभ ठरलेली संस्था आहे. नवनियुक्त व्यवस्थापकीय संचालक मिलिंद नारिंगे यांनी उद्दिष्टांना गती देत पारदर्शकतेसह प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत सेवांचा लाभ पोहोचवण्याचा संकल्प व्यक्त केला. महात्मा ज्योतीबा फुले व सावित्रीबाई फुले यांनी घडवलेली सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक क्रांती आजही समाजाला प्रेरणा देते. त्यांच्या विचारांचा वारसा पुढे नेणे आणि बहुजन विद्यार्थ्यांच्या … Continue reading Milind Naringe : महाज्योतीच्या ज्योतीतून बहुजनांच्या कल्याणाला गती