ढय्या लागली.. Parinay Fuke यांच्याशी दगा करणाऱ्यांना आता शिक्षा

मार्च 2025 मध्ये शनी राशी बदल करणार आहे. त्यानंतर काही राशींना साडेसाती तर काहींना ढय्या लागणार आहे. मात्र भंडाऱ्यात माजी मंत्री आमदार डॉ. परिणय फुके यांच्याशी दगा करणाऱ्यांना जिल्हा परिषदेत आजच ढय्या लागली आहे. त्यामुळे काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले हे देखील ‘चेकमेट’ झाले आहेत. ज्योतिष्य शास्त्रात साडेसाती ही शनीची पीडा सर्वांत त्रासदायक असते. … Continue reading ढय्या लागली.. Parinay Fuke यांच्याशी दगा करणाऱ्यांना आता शिक्षा