Akash Fundkar : अतिवृष्टीची चाचणी, शासनाचे उपाय अन् मदतीचे आव्हान

राज्यात अचानक झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकरी वर्ग मोठ्या संकटात सापडला आहे, तर अनेक भागांत पूरस्थिती निर्माण झाली आहे. पालकमंत्री आकाश फुंडकर यांच्या मार्गदर्शनाखाली शासनाने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी तत्पर उपाययोजना सुरू केली आहे. राज्यात सध्या अचानक आलेल्या अतिवृष्टीमुळे अनेक भागांत पूरस्थिती निर्माण झाली असून शेतकरीवर्ग मोठ्या संकटात आहे. या परिस्थितीत राज्य शासनाने शेतकऱ्यांच्या भल्यासाठी तत्परता दाखवून नुकसानग्रस्त भागाचे … Continue reading Akash Fundkar : अतिवृष्टीची चाचणी, शासनाचे उपाय अन् मदतीचे आव्हान