Ashish Jaiswal : निसर्गाच्या कुशीत डिजिटल टच

पेंच व्याघ्र प्रकल्पाच्या भविष्यातील पर्यटन धोरणांना दिशा देणारी महत्वपूर्ण पार पडली. मंत्री आशिष जयस्वाल यांच्या नेतृत्वाखाली घेतलेल्या या बैठकीत नव्या योजना, सुविधा आणि सुधारणा यांचा सखोल आढावा घेण्यात आला. पेंच व्याघ्र प्रकल्पातील पर्यटन व्यवस्थापन अधिक सुचारू, पर्यटकस्नेही आणि आधुनिक तंत्रज्ञानाशी सुसंगत करण्याच्या दृष्टीने एक महत्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे. 8 एप्रिल रोजी मंत्री आशिष जयस्वाल … Continue reading Ashish Jaiswal : निसर्गाच्या कुशीत डिजिटल टच