Dattatray Bharane : अतिवृष्टीचे नुकसान मोजले जाईल लवकरच

राज्यातील अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे, परंतु कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी त्वरित मदतीचे आश्वासन दिले आहे. पंचनाम्यानंतर जून-जुलै महिन्यातील नुकसान भरपाई लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होईल, अशी माहिती त्यांनी स्पष्ट केली. राज्याच्या शेतशिवारात पावसाच्या तडाख्याने हाहाकार माजवला असताना, बळीराजाच्या कष्टांना आधार देण्याचा वसा महाराष्ट्र सरकारने उचलला आहे. अतिवृष्टीमुळे खचलेल्या शेतकऱ्यांच्या मनाला उभारी देण्यासाठी तातडीने … Continue reading Dattatray Bharane : अतिवृष्टीचे नुकसान मोजले जाईल लवकरच