Maharashtra : फडणवीसांची ‘झिरो टॉलरन्स’ भूमिका 

बीडच्या संतोष देशमुख हत्या प्रकरणात नाव येताच फडणवीसांनी कठोर भूमिका घेत धनंजय मुंडेंचा मंत्रिपदाचा त्याग स्वीकारला. कोणताही दबाव न घेता तातडीने निर्णय घेत, गुन्हेगारीशी संबंधित कोणालाही सवलत दिली जाणार नाही, हे त्यांनी पुन्हा एकदा सिद्ध केले.  महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ उडवत राष्ट्रवादी काँग्रेसचे कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडे यांनी अखेर राजीनामा दिला आहे. बीड जिल्ह्यातील संतोष … Continue reading Maharashtra : फडणवीसांची ‘झिरो टॉलरन्स’ भूमिका