Ashish Jaiswal : मिथेनचे राक्षस रोखण्यासाठी जयस्वालांचं पर्यावरण कवच

मिथेन उत्सर्जनामुळे पर्यावरणावर होणाऱ्या घातक परिणामांविरोधात आता धोरणात्मक लढा उभा राहतोय. राज्याचे कृषी राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी ‘हरित गोठा’ संकल्पनेला चालना देत नव्या पर्यावरणीय युगाची सुरुवात केली आहे. पारंपरिक शेती आणि आधुनिक पर्यावरणीय संकटांच्या टोकावर उभा असलेला भारत आता नवे अध्याय लिहू पाहतो आहे. ‘विकास भी, विरासत भी’ या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या घोषणेनुसार पर्यावरण आणि … Continue reading Ashish Jaiswal : मिथेनचे राक्षस रोखण्यासाठी जयस्वालांचं पर्यावरण कवच