गृह राज्यमंत्र्यांनी जाणल्या On Duty 24 तास राहणाऱ्या खाकीच्या वेदना

सद्रक्षणाय खलनिग्रहणाय म्हणत कायदा व सुव्यस्थेचं राज्य पोलिस राखतात. पण याच खाकी वर्दीवाल्यांच्या कुटुंबांना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. पोलिसांच्या परिवारात मिसळत गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांनी त्यांच्या व्यथा, वेदना जाणून घेतल्या. कुणाचे वडिल, कुणाचा नवा, कुणाचा भाऊ, कुणाचा मुलगा पोलिस दलात. सण, वार, उत्सव, जगणं, मरणं असं सगळं विसरून खाकी वर्दीवाला ऑन ड्यूटी 24 तास … Continue reading गृह राज्यमंत्र्यांनी जाणल्या On Duty 24 तास राहणाऱ्या खाकीच्या वेदना