निवडणुकीच्या वरातीनंतर Radhakrishna Vikhe Patil येणार अकोल्यात

लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीमध्ये गायब राहणारे राधाकृष्ण विखे पाटील यांचे शुभ चरण अकोल्याला लागणार आहेत. कृषी विद्यापीठातील कार्यक्रमाच्या निमित्ताने ते काही क्षण अकोल्यात येणार आहेत. भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते आणि अकोल्याचे माजी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना अखेर अकोल्यामध्ये येण्याचा शुभ मुहूर्त सापडला आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या काळात अकोल्याकडे ढुंकूनही न पाहणारे विखे … Continue reading निवडणुकीच्या वरातीनंतर Radhakrishna Vikhe Patil येणार अकोल्यात