यवतमाळच्या दोन Minister कडून शंभर दिवसांचा कृती कार्यक्रम 

 राज्यातील जलसंधारण आणि मृदा संवर्धनाचे काम आता व्यापकपणे करण्यात येणार आहे. एकाच जिल्ह्यातील दोन मंत्र्यांनी यासाठी पुढाकार घेतला आहे.  यवतमाळ जिल्ह्यातील दोन मंत्र्यांनी शंभर दिवसांचा कृती कार्यक्रम तयार केला आहे. हे दोन्ही मंत्री मिळून मृद व जलसंधारण वाढवण्यासाठी काम करणार आहे. हे दोन मंत्री आहेत संजय राठोड आणि इंद्रनील नाईक. राज्यातील मृदा व जलसंधारण विभागात … Continue reading यवतमाळच्या दोन Minister कडून शंभर दिवसांचा कृती कार्यक्रम