आधी Yavatmal मध्ये वाळू माफियांचे बघा

सत्ता स्थापनेनंतर यवतमाळ जिल्ह्यात नियोजन समितीची पहिलीच बैठक झाली. या बैठकीत जिल्ह्यातील इतर नियोजनांसह वाळू तस्करांना रोखण्याच्या मुद्द्यावरही चर्चा झाली.  राज्यात नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर यवतमाळ जिल्ह्यात नियोजन समितीची पहिलीच बैठक स्थानिक महसूल भवनमध्ये पार पडली. जिल्ह्यातील वाढती गुन्हेगारी व वाळू तस्करांची वाढ रोखण्याचे नियोजन आधी करण्यात यावे. त्यानंतर नियोजन समितीतील खर्चाचे नियोजन करा, अशा … Continue reading आधी Yavatmal मध्ये वाळू माफियांचे बघा