Pyare Khan : मोदी देश जोडताहेत नितेश राणे देश फोडताहेत

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर देशभरात संतापाची लाट उसळली असताना, भाजप आमदार नितेश राणे यांनी वादग्रस्त विधान केलं. त्यांच्या वक्तव्यावर अल्पसंख्यांक आयोगाचे अध्यक्ष प्यारे खान यांनी देश फोडण्याचा आरोप केला आहे. जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्याने संपूर्ण देशाला हादरवून सोडले आहे. देशभरात या घटनेविरोधात संतापाचा उद्रेक झाला आहे. अशा परिस्थितीत, भाजप मंत्री नितेश राणे यांनी केलेल्या … Continue reading Pyare Khan : मोदी देश जोडताहेत नितेश राणे देश फोडताहेत